ऑनलाईन शिकणाऱ्यांचे आयुष्य | मराठी किडानमस्कार मंडळी,
सध्या कोरोना मुळे शाळा कॉलेज बंद आहेत आणि सर्व शिक्षण चालू आहे ऑनलाईन. म्हणूनच सध्या च्या या चलतीच्या विषयात आम्ही हात घातला आहे, आणि ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारले आहेत प्रश्न, कसे असते हे ऑनलाईन शिक्षण, काय काय किस्से असतात यात…तर… त्यांची मजेशीर उत्तरे नक्की बघा…

आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)आपल्या जाड मित्रांना किंवा मैत्रिणींना हा किडा नक्की पाठवा

मित्रांनो, मित्रमैत्रिणी सोबतचे शिक्षण तुम्ही मिस करताय का?
जर तुमचे प्रश्न शिक्षकांनी समोरासमोर सोडवले तर आश्चर्य वाटेल का?
युट्युब वरच्या प्री-रेकॉर्डएड लेक्चर चा कंटाळा आलाय का?
काळजी करू नका, तुमच्या सगळ्या चिंता सोडवा करण नून अँप तुम्हाला सगळं शिकवेल.
तुमचा एकमेव प्लॅटफॉर्म विनामूल्य लाइव्ह कलासेस. अमर्यादित शंका निरसन, अमर्यादित नोट्स, सामाजिक शिक्षण, आणि बरंच काही.

विनामूल्य ३० दिवस आणि १० दिवसांचा क्रॅश कोर्स – एमएचटीसीईटी, विशेषत: नून अ‍ॅपवर उपस्थित राहण्याची ही संधी गमावू नका.

अ‍ॅप डाउनलोड करा: http://bit.ly/mknoonpromo
इंस्टाग्राम: https://bit.ly/3s1fKUP
दररोजच्या सामग्रीसाठी नूनच्या युट्यूब चॅनेलवर सदस्यता घ्या – http://bit.ly/3eqq8ls

टेलीग्रामवरील एका अतिशय संवादी समुदायामध्ये सामील व्हा जिथे आपण दररोज विषय आणि शंकांबद्दल चर्चा करू शकता: http://bit.ly/3kXPmZL
नवीन मराठी किडा टी-शर्ट
http://bit.ly/kidatees

कलाकार: सुरज खटावकर
चलचित्रण: प्रशांत दांडेकर
संपादन: निरंजन निगडीकर
संकल्पना: प्रशांत दांडेकर

#ऑनलाईन #शिक्षण#आयुष्य #विद्यार्थी

———————————————————–
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा
(शेअर)
https://www.youtube.com/c/MarathiKida

फेसबुक
https://www.facebook.com/marathikida

इंस्टाग्राम
https://www.instagram.com/marathikida

ट्विटर


source

25 Comments

 1. May 30, 2021
  Marathi Kida

  नून चे मोफत लाइव्ह क्लास सुरु करण्यासाठी सामिल व्हा
  http://bit.ly/mknoonpromo

  Reply
 2. May 30, 2021
  priypankhu

  Amazing 😂

  Reply
 3. May 30, 2021
  Pratik Chaudhari

  सैनिकांचा व्हिडिओ बनव

  Reply
 4. May 30, 2021
  Prakash Jagtap

  7:41😂😂😂😂😂

  Reply
 5. May 30, 2021
  indian

  ऑनलाईन एक्साम ला कॉप्या कशा करायचा मला सांगा रे पहिल्यांदा एक्साम आहे

  Reply
 6. May 30, 2021
  Akshata Nale

  Corona mule vaat lagliye life chi…😆😆😂😂😂

  Reply
 7. May 30, 2021
  S J

  Are ky ekane pn mask nahi lavla re 🤦‍♀️

  Reply
 8. शाबास पठ्या

  Reply
 9. Shabbas pathya

  Reply
 10. May 30, 2021
  Shekhar Raut

  Butkya lokanche ayushya yachyawar video banva

  Reply
 11. May 30, 2021
  Rutuja Palave

  Online mule khup kuksan hoty

  Reply
 12. May 30, 2021
  Sayli Chaudhari

  Host pan mask nhi ghatat… Tya lokan la fine nhi lagat ka.. Yan chya var pan karvai kara

  Reply
 13. May 30, 2021
  Snehal Salunke

  Work from home var volg kara please 🙏

  Reply
 14. May 30, 2021
  Akanksha Kawarkhe

  Varsha madam che kharch khup upkar aahet aamchyavr 😅

  Reply
 15. मी तर क्लास चालु करुन कॅमेरा बंद करतो आणि झोपुन राहतो….😓

  Reply
 16. May 30, 2021
  Sakshi Chalak

  Mla ya video cha hissa hoich hot 🥺😂😂🤣

  Reply
 17. May 30, 2021
  Akshata Pachanekar

  Online exam la khup majja yete karan ka copy karyla milty aani marks pan paike chy paike miltat 😄✌🏻📚

  Reply
 18. May 30, 2021
  AK TECH

  Jindagi ekdham .. zali aahe

  Reply
 19. May 30, 2021
  AK TECH

  Kahich kalat nahi bhava

  Reply
 20. May 30, 2021
  Rani Inkar

  Superb 👌👌❤️

  Reply
 21. May 30, 2021
  Vaishnavi Kshirsagar

  Sir khup Chan hota . Amhi khup enjoy kela . But, Tumhi mask wear kra. it just a advice for your safety.☺️

  Reply
 22. May 30, 2021
  sidtik217

  अरे ते पिंक शर्ट वाला बायकुला आहे 😂

  Reply
 23. May 30, 2021
  Utkarsh Sky

  1:32 le haslo rao 😂😂

  Reply

Leave a Comment

Your email address will not be published.